मी मोदींचं भाषण ऐकत होतो, अनेकजण त्यांना फेकू बोलत होते; नाना पटोलेंची सडकून टीका | Collector
TV9 Marathi
मी मोदींचं भाषण ऐकत होतो, अनेकजण त्यांना फेकू बोलत होते; नाना पटोलेंची सडकून टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरुन देशवासियांशी संवाद साधला. त्यांचे भाषण ऐकून काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रगेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोचरी टीका केली आहे.