रिल्सचा नाद जीवावर बेतला! दीड वर्षाच्या लेकरानं जीव गमावला, बसमधील २५ जण जखमी | Collector
TV9 Marathi
रिल्सचा नाद जीवावर बेतला! दीड वर्षाच्या लेकरानं जीव गमावला, बसमधील २५ जण जखमी
समृद्धी महामार्गावर सतत भीषण अपघात होत असल्याचे ऐकायला मिळते. आज पहाटे एका खासगी बसचा देखील अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका दीड वर्षांच्या चिमुकल्याचा जीव गेला आहे.