Collector
4 मिनिट 40 सेकंदांचे ते रोमँटिक गाणे, 49 वर्षांनंतरही होतंय ट्रेंड; आजही लोक वारंवार ऐकतात | Collector
4 मिनिट 40 सेकंदांचे ते रोमँटिक गाणे, 49 वर्षांनंतरही होतंय ट्रेंड; आजही लोक वारंवार ऐकतात
TV9 Marathi

4 मिनिट 40 सेकंदांचे ते रोमँटिक गाणे, 49 वर्षांनंतरही होतंय ट्रेंड; आजही लोक वारंवार ऐकतात

आजही 70च्या दशकातील गाणी खूप खास मानली जातात. त्या काळातील गाण्यांमध्ये साधेपणा आणि भावना दिसून येतात. त्या काळातील प्रेमगीतांचे सर्वात वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा साधेपणा. या गाण्यांमध्ये प्रेम अगदी साध्या पद्धतीने चित्रित केले होते. आजही ही जुनी गाणी ऐकल्यावर जुन्या आठवणी ताज्या होतात. असेच एक गाणे, जे ४९ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाले होते, ते आजही मनाला भिडते.

Go to News Site