Collector
ग्राहकांनी फिरवली पाठ! मारुतीच्या ‘या’ 3 स्वस्त कार फ्लॉप ठरल्या, विक्रीत 87 टक्क्यांपर्यंत घट | Collector
ग्राहकांनी फिरवली पाठ! मारुतीच्या ‘या’ 3 स्वस्त कार फ्लॉप ठरल्या, विक्रीत 87 टक्क्यांपर्यंत घट
TV9 Marathi

ग्राहकांनी फिरवली पाठ! मारुतीच्या ‘या’ 3 स्वस्त कार फ्लॉप ठरल्या, विक्रीत 87 टक्क्यांपर्यंत घट

भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये कधीकाळी वर्चस्व गाजवणाऱ्या मारुती सुझुकीच्या छोट्या हॅचबॅक कार आता संकटात सापडल्या आहेत. गेल्या मार्च महिन्यात या कारच्या विक्रीत झालेली प्रचंड घट पाहून कंपनीच्या चिंतेत भर पडली असून, ग्राहक आता बजेट कारऐवजी एसयूव्हीला पसंती देत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Go to News Site