आधी लव्ह बाईट, नंतर दारू, सिगारेट पाजून, कपडे… तरुणीवर लॉजमध्ये लैंगिक अत्याचार; आणखी एका प्रकाराने नाशिक हादरले | Collector
TV9 Marathi
आधी लव्ह बाईट, नंतर दारू, सिगारेट पाजून, कपडे… तरुणीवर लॉजमध्ये लैंगिक अत्याचार; आणखी एका प्रकाराने नाशिक हादरले
नाशिकमधून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणीला तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिला लॉजवर नेऊन दारु पाजली. त्यानंतर तिचे कपडे काढून नको तसे फोटो आणि व्हिडीओ शूट केला.