Collector
PM Kisan Yojana: कुणाचा अडकणार 23 वा हप्ता? प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्या | Collector
PM Kisan Yojana: कुणाचा अडकणार 23 वा हप्ता? प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्या
TV9 Marathi

PM Kisan Yojana: कुणाचा अडकणार 23 वा हप्ता? प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्या

PM Kisan Yojana 23rd Installment: पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता गेल्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. आता पुढील 23 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. पण या शेतकऱ्यांची ती रक्कम अडकू शकते. त्यासाठी ही प्रक्रिया अगोदर करावी लागेल.

Go to News Site