TV9 Marathi
भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे. आज त्याला पाचव्या गुन्ह्यासाठी कोर्टात व्हीसीद्वारे हजर करण्याची परवानगी मिळालेली होती. त्याला 23 एप्रिलपर्यंत पुन्हा पोलीस कोठडीत ठेवण्याचा निर्णय कोर्टाने घेतला आहे. याशिवाय भोंदू खरात संदर्भातील एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Go to News Site