Collector
Akshya Tritiya: सालदार निवडीची अनोखी परंपरा, अक्षय तृतीयेला मोठा गोटा उचलून ठरते वर्षभराच ‘पॅकेज’, नंदुरबारमध्ये ताकदीवर शेतगडी निवडीचा खेळ | Collector
Akshya Tritiya: सालदार निवडीची अनोखी परंपरा, अक्षय तृतीयेला मोठा गोटा उचलून ठरते वर्षभराच ‘पॅकेज’, नंदुरबारमध्ये ताकदीवर शेतगडी निवडीचा खेळ
TV9 Marathi

Akshya Tritiya: सालदार निवडीची अनोखी परंपरा, अक्षय तृतीयेला मोठा गोटा उचलून ठरते वर्षभराच ‘पॅकेज’, नंदुरबारमध्ये ताकदीवर शेतगडी निवडीचा खेळ

Akshya Tritiya Nandurbar Saalgadi: जर कामगार, सालदार, शेतगडी ठेवायचा तर आपण एक करार करतो. शेतातील वाटा अथवा वर्षाचे पैसे, कपडालत्ता दिल्या जातो. पण या जिल्ह्यात अनोखीच प्रथा आहे. इथं सालदार निवडीसाठी वेगळीच कसोटी आहे. तरच सालदार मालदार होतो.

Go to News Site