जगातील फक्त या व्यक्तीच्या आदेशानंतर होर्मुज खाडी खुली करू, इराणची मोठी भूमिका, थेट.. | Collector
TV9 Marathi
जगातील फक्त या व्यक्तीच्या आदेशानंतर होर्मुज खाडी खुली करू, इराणची मोठी भूमिका, थेट..
इराण आणि अमेरिका युद्ध भडकले आहे. थेट मोठी खळबळ उडाली. त्यामध्येच आता इराणने मोठे विधान केले. हेच नाही तर होर्मुज खाडी कधी खुली होणार यावरही त्यांनी भाष्य केले.