Collector
नकली आधार कार्ड, भरपूर पैसा अन् पुण्यात… राज्यात मुलींच्या तस्करीचं मोठं रॅकेट? व्हायरल क्लिपमधील नावांनी खळबळ | Collector
नकली आधार कार्ड, भरपूर पैसा अन् पुण्यात… राज्यात मुलींच्या तस्करीचं मोठं रॅकेट? व्हायरल क्लिपमधील नावांनी खळबळ
TV9 Marathi

नकली आधार कार्ड, भरपूर पैसा अन् पुण्यात… राज्यात मुलींच्या तस्करीचं मोठं रॅकेट? व्हायरल क्लिपमधील नावांनी खळबळ

यवतमाळ जिल्ह्यात मुलींच्या तस्करीचे रॅकेट कार्यरत असल्याच्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ उडाली आहे. बनावट आधार कार्ड बनवून मुलींना पुण्याला पाठवले जात असल्याचा आरोप भाजपने केला असून या प्रकरणातील धक्कादायक संवाद समोर आले आहेत.

Go to News Site