नव्या अवतारात येणार मारुतीची नंबर -1 कार, टेस्टींग देखील सुरु, मिळेल नवीन इंजिन आणि जादा मायलेज | Collector
TV9 Marathi
नव्या अवतारात येणार मारुतीची नंबर -1 कार, टेस्टींग देखील सुरु, मिळेल नवीन इंजिन आणि जादा मायलेज
भारताच्या रस्त्यांवर राज्य करणारी मारुती सुझुकी बलेनो ( Maruti Suzuki Baleno)लवकरच नव्या अवतारात बाजारात येणार आहे. या कारमध्ये अनेक नवे बदल पाहायला मिळणार आहेत.