खामेनेईंच्या मृत्यूसंदर्भात हादरवणारं सत्य, मृतदेह अजूनही… युद्ध सुरू असतानाच जगात खळबळ! | Collector
TV9 Marathi
खामेनेईंच्या मृत्यूसंदर्भात हादरवणारं सत्य, मृतदेह अजूनही… युद्ध सुरू असतानाच जगात खळबळ!
Ayatollah Ali Khamenei : अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येला जवळपास 50 दिवस झाले आहेत, मात्र त्यांच्या अंत्यसंस्काराबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. आता याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.