TV9 Marathi
पहिल्या डेटवर चांगली छाप पाडण्यासाठी काही चुका टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वतःबद्दलच जास्त बोलणे, समोरच्याचे न ऐकणे ही मोठी चूक ठरू शकते. वेळेवर न पोहोचणे आणि सतत मोबाईल वापरणे यामुळे तुमची इमेज खराब होते. तसेच एक्स-पार्टनरबद्दल बोलणे किंवा खूप वैयक्तिक गोष्टी शेअर करणे टाळावे. नकारात्मक बोलणे आणि उद्धट वागणूक देखील चुकीची आहे.
Go to News Site