Collector
इराण अमेरिकेला देणार 450 किलोग्रॅम युरेनियम, त्यापासून नेमके किती अणुबॉम्ब तयार होऊ शकतात? | Collector
इराण अमेरिकेला देणार 450 किलोग्रॅम युरेनियम, त्यापासून नेमके किती अणुबॉम्ब तयार होऊ शकतात?
TV9 Marathi

इराण अमेरिकेला देणार 450 किलोग्रॅम युरेनियम, त्यापासून नेमके किती अणुबॉम्ब तयार होऊ शकतात?

इराण आणि अमेरिकेमध्ये जरी युद्धविरामाची घोषणा झाली असली तरी देखील अजूनही मध्य पूर्वेत मोठा तणाव असल्याचं दिसून येत आहे. आता अशी देखील माहिती समोर येत आहे की, इराण आपला युरेनियमचा साठा अमेरिकेकडे सोपवणार आहे.

Go to News Site