Collector
खऱ्या मित्रानेच केला भारताचा घात, इराणकडून गो बॅकच्या धमकीने खळबळ; हादरवणारा व्हिडीओ लीक! | Collector
खऱ्या मित्रानेच केला भारताचा घात, इराणकडून गो बॅकच्या धमकीने खळबळ; हादरवणारा व्हिडीओ लीक!
TV9 Marathi

खऱ्या मित्रानेच केला भारताचा घात, इराणकडून गो बॅकच्या धमकीने खळबळ; हादरवणारा व्हिडीओ लीक!

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. इराणने दोन भारतीय जहाजांवर गोळीबार केला होता. त्यानंतर आता इराणी अधिकारी आणि भारतीय जहाजाच्या कॅप्टनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. इराणने आक्रमक पवित्रा धारण केला आहे.

Go to News Site