मोठी बातमी! राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी, बारमतीची निवडणूक तीन दिवसांवर आली असतानाच 35 जणांचे तडाकाफडकी राजीनामे | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी, बारमतीची निवडणूक तीन दिवसांवर आली असतानाच 35 जणांचे तडाकाफडकी राजीनामे
बारमती विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, मात्र त्यापूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीमध्ये मोठी बंडखोरी झाल्याचं पहायला मिळत आहे. 35 जणांनी राजीनामे दिले आहेत.