Collector
कृपया असे व्हिडीओ पोस्ट करू नका..; आशा भोसले यांची नात जनाईने व्यक्त केली नाराजी | Collector
कृपया असे व्हिडीओ पोस्ट करू नका..; आशा भोसले यांची नात जनाईने व्यक्त केली नाराजी
TV9 Marathi

कृपया असे व्हिडीओ पोस्ट करू नका..; आशा भोसले यांची नात जनाईने व्यक्त केली नाराजी

आशा भोसले यांची नात जनाई भोसलेचा एक जुना व्हिडीओ एका पापाराझी पेजवरून शेअर करण्यात आला. सहा महिन्यांपूर्वीचा हा व्हिडीओ पाहून त्यावर जनाईने कमेंट केली आहे. या व्हिडीओमध्ये ती रीम शेखसोबत दिसून येत आहे.

Go to News Site