TV9 Marathi
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडमधील एका गावात लक्ष्मीनारायण मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी तेथील स्थानिकांना संबोधित केले. लक्ष्मीनारायणा मंदिराचे माहात्म्य सांगत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. दरम्यान, त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या एका वक्तव्याची सर्वत्र चर्चा आहे.
Go to News Site