Collector
आशा भोसले यांच्यानंतर इंडस्ट्रीतील आणखी एका दिग्गज व्यक्तीचं निधन | Collector
आशा भोसले यांच्यानंतर इंडस्ट्रीतील आणखी एका दिग्गज व्यक्तीचं निधन
TV9 Marathi

आशा भोसले यांच्यानंतर इंडस्ट्रीतील आणखी एका दिग्गज व्यक्तीचं निधन

टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांचे बंधू दर्शन कुमार यांनी दिल्लीत शनिवारी अखेरचा श्वास घेतला. ते 70 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून दर्शन कुमार आजारी होते. अखेर शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

Go to News Site