Collector
फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्तार करून…अंजली दमानियांची सडकून टीका; महिला आरक्षणावर बोलताना थेट आकडेच सांगितले! | Collector
फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्तार करून…अंजली दमानियांची सडकून टीका; महिला आरक्षणावर बोलताना थेट आकडेच सांगितले!
TV9 Marathi

फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्तार करून…अंजली दमानियांची सडकून टीका; महिला आरक्षणावर बोलताना थेट आकडेच सांगितले!

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. भाजपाने नौटंकी बंद करावी. हिंमत असेल तर त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात 33 टक्के आरक्षण देऊन 13 महिलांना मंत्रिपद द्यावे, असे आव्हानही दमानिया यांनी केले.

Go to News Site