Collector
हे छोटंसं रोपटं म्हणजे सापांचा कदर्नकाळच; साप घराचा रस्ताच विसरून जातो, पुन्हा परिसरातही दिसणार नाही | Collector
हे छोटंसं रोपटं म्हणजे सापांचा कदर्नकाळच; साप घराचा रस्ताच विसरून जातो, पुन्हा परिसरातही दिसणार नाही
TV9 Marathi

हे छोटंसं रोपटं म्हणजे सापांचा कदर्नकाळच; साप घराचा रस्ताच विसरून जातो, पुन्हा परिसरातही दिसणार नाही

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साप घरात घुसण्याच्या घटनांमध्ये वाढ होते, त्यामुळे सर्पदंशाच्या प्रमाणात देखील वाढ होते, अशावेळी सापांपासून बाचाव करणं महत्त्वाचं असतं. अशा काही खास ट्रीक आहेत, ज्या तुमचा सापांपासून बचाव करू शकतात.

Go to News Site