Collector
मला झालमुडी खायला द्या… बंगालमधील निवडणूक प्रचारादरम्यान PM मोदींची थेट दुकानात एन्ट्री | Collector
मला झालमुडी खायला द्या… बंगालमधील निवडणूक प्रचारादरम्यान PM मोदींची थेट दुकानात एन्ट्री
TV9 Marathi

मला झालमुडी खायला द्या… बंगालमधील निवडणूक प्रचारादरम्यान PM मोदींची थेट दुकानात एन्ट्री

PM Modi : पंतप्रधानांनी आज पश्चिम बंगाल मधील आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये सभा घेतल्या. झारग्राममधील सभेवेळी ते स्थानिक बाजारात थांबले आणि स्वतः दुकानदाराकडून झालमुडी विकत घेतली.

Go to News Site