GK : झुरळाचे रक्त लाल रंगाचे का नसते? नेमकं कारण वाचून नवल वाटेल! | Collector
TV9 Marathi
GK : झुरळाचे रक्त लाल रंगाचे का नसते? नेमकं कारण वाचून नवल वाटेल!
मनाव तसेच इतर प्राण्यांच्या रक्ताचा रंग हा लाल असतो. परंतु झुरळाचे रक्त लाल नसते. यामागचे नेमके कारण अनेकांना माहिती नाही. त्यामुळेच झुरळाचे रक्त लाल का नसते, ते जाणून घेऊ या....