Rain Alert : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भयंकर संकट, महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, या राज्यांनाही गंभीर इशारा | Collector
TV9 Marathi
Rain Alert : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भयंकर संकट, महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, या राज्यांनाही गंभीर इशारा
IMD Weather Update : संपूर्ण देशातील हवामानात मोठा बदल जाणवणार आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रासह दिल्ली, बिहार आणि पश्चिम बंगालमधील अनेक भागात पावसाचा अलर्ट जारी केला आहे.