Bigg Boss Marathi 6 Winner : रत्नागिरीची तन्वी कोलते ठरली ‘बिग बॉस मराठी 6’ची महाविजेती | Collector
TV9 Marathi
Bigg Boss Marathi 6 Winner : रत्नागिरीची तन्वी कोलते ठरली ‘बिग बॉस मराठी 6’ची महाविजेती
Bigg Boss Marathi 6 Winner : शंभर दिवसांचा प्रवास, प्रतीक्षा संपली असून अटीतटीच्या सामन्यातून महाराष्ट्राला महाविजेता मिळाला आहे. उत्कंठावर्धक वातावरणात ‘बिग बॉस मराठी सिझन 6’चा विजेता घोषित करण्यात आला.