Collector
Maharashtra News LIVE : राजकारण आणि महाराष्ट्राच्या पाऊस पाण्याबद्दल भेंडवळाची महत्वाची भविष्यवाणी | Collector
Maharashtra News LIVE : राजकारण आणि महाराष्ट्राच्या पाऊस पाण्याबद्दल भेंडवळाची महत्वाची भविष्यवाणी
TV9 Marathi

Maharashtra News LIVE : राजकारण आणि महाराष्ट्राच्या पाऊस पाण्याबद्दल भेंडवळाची महत्वाची भविष्यवाणी

Maharashtra News LIVE Updates : कल्याणमध्ये काँग्रेसच्या बैठकीत नाश्त्याच्या किरकोळ कारणावरून वाद पेटला आणि त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. जिल्हाध्यक्षांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करत नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी भर बैठकीत जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांच्या श्रीमुखात भडकवली.

Go to News Site