Collector
लग्नानंतर पतीच्या व्यसनाबद्दल समजलं, अवस्था पाहून बसलेला धक्का; मराठमोळ्या अभिनेत्रीचा खुलासा | Collector
लग्नानंतर पतीच्या व्यसनाबद्दल समजलं, अवस्था पाहून बसलेला धक्का; मराठमोळ्या अभिनेत्रीचा खुलासा
TV9 Marathi

लग्नानंतर पतीच्या व्यसनाबद्दल समजलं, अवस्था पाहून बसलेला धक्का; मराठमोळ्या अभिनेत्रीचा खुलासा

अंगुरी भाभीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली मराठीमोळी अभिनेत्री शुभांगी अत्रे एका मुलाखतीत तिच्या पूर्व पतीविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. लग्नानंतर तिला पतीच्या व्यसनाबद्दल समजलं होतं. 22 वर्षांनंतर तिने घटस्फोट घेतला.

Go to News Site