भारतात रशिया युद्धनाैका तैनात करणार, तब्बल 3000 सैनिकही, थेट रशिया आणि भारताने.. | Collector
TV9 Marathi
भारतात रशिया युद्धनाैका तैनात करणार, तब्बल 3000 सैनिकही, थेट रशिया आणि भारताने..
इराण आणि अमेरिका युद्धात तणाव वाढला आहे. भारत आणि रशियाने यादरम्यान मोठा निर्णय घेतला. भारत आणि रशियाच्या निर्णयाने जगाची झोप उडाल्याचे बघायला मिळत आहे. थेट दोन्ही देशांची लष्करी ताकद वाढणार आहे.