Collector
आलिशान थार, पिस्तूल, पैशांचे बंडल अन्… परतवाड्यातील आरोपीचे रॉयल लाईफस्टाईल, व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय? | Collector
आलिशान थार, पिस्तूल, पैशांचे बंडल अन्…  परतवाड्यातील आरोपीचे रॉयल लाईफस्टाईल, व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?
TV9 Marathi

आलिशान थार, पिस्तूल, पैशांचे बंडल अन्… परतवाड्यातील आरोपीचे रॉयल लाईफस्टाईल, व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?

अमरावतीच्या परतवाडा प्रकरणातील आरोपी अयान अहमदच्या विलासी जीवनशैलीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. थार गाडी, पिस्तूल आणि महागड्या आयफोन्समुळे या प्रकरणामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Go to News Site