Who is Tanvi Kolte : ‘बिग बॉस मराठी सीजन 6’ च्या ट्रॉफीवर कोरलं नाव, कोण आहे तन्वी कोलते ? | Collector
TV9 Marathi
Who is Tanvi Kolte : ‘बिग बॉस मराठी सीजन 6’ च्या ट्रॉफीवर कोरलं नाव, कोण आहे तन्वी कोलते ?
Who is Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी सीजन 6' चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. सर्व स्पर्धकांना मागे टाकून तन्वी कोलता या सीझनची विजेती ठरली. पण तन्वी नक्की आहे कोण, जाणून घेऊया माहिती...