इमरान हाशमीची 5 ब्लॉकबस्टर गाणी, जी ऐकताच प्रत्येकजण होतो रोमँटिक, शेवटचं गाणं तर प्रचंड रोमँटिक | Collector
TV9 Marathi
इमरान हाशमीची 5 ब्लॉकबस्टर गाणी, जी ऐकताच प्रत्येकजण होतो रोमँटिक, शेवटचं गाणं तर प्रचंड रोमँटिक
"अक्खा बॉलिवूड एक तरफ और इमरान हाशमी एक तरफ" या वाक्याप्रमाणे इमरान हाशमीची गाणी देखील तिथकीच लोकप्रिय आणि रोमँटिक आहेत. जी आजही लोक प्रचंड आवडीने ऐकतात.