Collector
Dombivli | गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळावर येईना | Collector
Dombivli | गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळावर येईना
TV9 Marathi

Dombivli | गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळावर येईना

मध्य रेल्वेवर आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळी एक मोठा अपघात झाला. डोंबिवलीजवळ कळवा कारशेडकडून येणाऱ्या रिकाम्या लोकलचा एक डबा अचानक रुळावरून घसरला. या घटनेमुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली.

Go to News Site