मुलांना दिलेलं घर, संपत्ती वृद्ध पालक परत घेऊ शकतात का? कायदा काय सांगतो ? | Collector
TV9 Marathi
मुलांना दिलेलं घर, संपत्ती वृद्ध पालक परत घेऊ शकतात का? कायदा काय सांगतो ?
जर मुलगा आपल्या वृद्ध आई-वडिलांची योग्य काळजी घेत नसेल किंवा त्यांना त्रास देत असेल, तर त्याला शिक्षा होऊ शकते. ते मालमत्ता परत घेऊ शकतात का, याबद्दल कायदा काय सांगतो ते जाणून घेऊया.