Collector
India-US ट्रेड डील संदर्भात महत्वाची अपडेट, फायद्याचा सौदा करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांचा अमेरिकेत लागणार कसं | Collector
India-US ट्रेड डील संदर्भात महत्वाची अपडेट, फायद्याचा सौदा करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांचा अमेरिकेत लागणार कसं
TV9 Marathi

India-US ट्रेड डील संदर्भात महत्वाची अपडेट, फायद्याचा सौदा करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांचा अमेरिकेत लागणार कसं

India-US Trade Deal : 7 फेब्रुवारीला भारतीय वस्तूंवरील टॅरिफ मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला. टॅरिफ 50 टक्क्यावरुन 18 टक्क्यांवर आला. रशियाकडून तेल खरेदीसाठी लावलेला अतिरिक्त 25 टक्के टॅरिफही हटवण्यात आला.

Go to News Site