48 वर्षांपूर्वी रेखाने अमिताभ यांच्या मिठीत सोडलेला जीव, थिएटरमध्ये प्रचंड रडलेले प्रेक्षक, जया बच्चनही झालेल्या भावूक | Collector
TV9 Marathi
48 वर्षांपूर्वी रेखाने अमिताभ यांच्या मिठीत सोडलेला जीव, थिएटरमध्ये प्रचंड रडलेले प्रेक्षक, जया बच्चनही झालेल्या भावूक
48 वर्षांपूर्वी रेखाने अमिताभ बच्चन यांच्या मिठीत सोडले होते प्राण, थिएटरमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात आले होते पाणी. चित्रपटाने कमाईमध्ये मोडलेले अनेक रेकॉर्ड.