Collector
Amravati | अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसांना दिली संवेदनशील माहिती | Collector
Amravati | अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात सर्वात मोठी अपडेट,  पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसांना दिली संवेदनशील माहिती
TV9 Marathi

Amravati | अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, पीडित अल्पवयीन मुलीने पोलिसांना दिली संवेदनशील माहिती

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे लैंगिक शोषणाच्या गंभीर रॅकेटचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मोहम्मद अयाज या मुख्य आरोपीला अटक केली असून, या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Go to News Site