मोठी बातमी! राजकारणात मोठी खळबळ, विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे… लवकरच मोठा ट्विस्ट! | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! राजकारणात मोठी खळबळ, विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे… लवकरच मोठा ट्विस्ट!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईत माजी मंत्री बच्चू कडू आणि शिंदे यांच्यात बैठक झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.