Collector
Video: प्रीति जिंटाने मिठी मारताच अर्शदीप सिंगची अशी होती रिएक्शन, मोहम्मद शमी पाहात राहिला | Collector
Video: प्रीति जिंटाने मिठी मारताच अर्शदीप सिंगची अशी होती रिएक्शन, मोहम्मद शमी पाहात राहिला
TV9 Marathi

Video: प्रीति जिंटाने मिठी मारताच अर्शदीप सिंगची अशी होती रिएक्शन, मोहम्मद शमी पाहात राहिला

Punjab Kings vs Lucknow Super Giants: पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना पडला. या सामन्यात पंजाब किंग्सने 54 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर संघ मालकिन प्रीति जिंटा मैदानात उतरला आणि खेळाडूंचं कौतुक केलं. यानंतर तिने अर्शदीप सिंगला मिठी मारली.

Go to News Site