डोनाल्ड ट्रम्प यांच्या पायाखालची जमीन सरकली, UAE मध्ये धक्कादायक मागणी; इराणचा मोठा विजय? | Collector
TV9 Marathi
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पायाखालची जमीन सरकली, UAE मध्ये धक्कादायक मागणी; इराणचा मोठा विजय?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जबर धक्का बसू शकतो. संयुक्त अरब अमिरातीमध्ये आता अमेरिकेविषयी वेगळा विचार केला जात आहे. या युद्धात त्यांना मोठा फटका बसू शकतो.