Collector
अफगाणिस्तानच्या वेगवान गोलंदाजाची स्थिती नाजूक, दिल्लीच्या रुग्णालयात मृत्यूशी देतोय झुंज | Collector
अफगाणिस्तानच्या वेगवान गोलंदाजाची स्थिती नाजूक, दिल्लीच्या रुग्णालयात मृत्यूशी देतोय झुंज
TV9 Marathi

अफगाणिस्तानच्या वेगवान गोलंदाजाची स्थिती नाजूक, दिल्लीच्या रुग्णालयात मृत्यूशी देतोय झुंज

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान क्रिकेटने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक क्रिकेटपटू जगभरातील वेगवेगळ्या क्रिकेट लीग स्पर्धेत खेळत आहेत. असं असताना अफगाणिस्तान क्रिकेटसाठी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण 38 वर्षीय खेळाडू मृत्यूशी झुंज देत आहे.

Go to News Site