TV9 Marathi
आयपीएल 2026 स्पर्धेतही सूर्यकुमार यादवचा डाऊनफॉल सुरूच आहे. आतापर्यंत खेळलेल्या प्रत्येक सामन्यात त्याने निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे प्लेइंग11 मध्ये ठेवायचा की नाही असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत.
Go to News Site