Collector
पीएम मोदी यांनी झालमुडीचा घेतला आस्वाद, व्हिडीओ तुफान व्हायरल, २४ तासात १०० मिलियनहून जास्त व्ह्यूज | Collector
पीएम मोदी यांनी झालमुडीचा घेतला आस्वाद, व्हिडीओ तुफान व्हायरल, २४ तासात १०० मिलियनहून जास्त व्ह्यूज
TV9 Marathi

पीएम मोदी यांनी झालमुडीचा घेतला आस्वाद, व्हिडीओ तुफान व्हायरल, २४ तासात १०० मिलियनहून जास्त व्ह्यूज

PM Modi Jhalmuri Video: पश्चिम बंगालमध्ये आपल्या व्यस्त प्रचार दौऱ्यात वेळ काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील लोकल स्ट्रीट फूड 'झालमुरी'चा आस्वाद घेतल्याचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. झाडग्राम येथील आपल्या निवडणूक प्रचारा दौऱ्या दरम्यान ते एका दुकानात थांबले आणि त्यांनी झालमुरीची स्वाद घेतला.हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर १० कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

Go to News Site