TV9 Marathi
आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सला सातत्यपूर्ण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या गोटात चिंतेच वातावरण आहे असं असताना जसप्रीत बुमराहचा फॉर्मही चिंतेचा विषय होता. पण हार्दिक पांड्याने कर्णधारपदातील एक चूक सुधारली आणि बुमराहचा फॉर्म परतला.
Go to News Site