IPL 2026, SRH vs DC: सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपटिल्स आमनेसामने, कोणाचं पारडं जड? | Collector
TV9 Marathi
IPL 2026, SRH vs DC: सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपटिल्स आमनेसामने, कोणाचं पारडं जड?
आयपीएल स्पर्धेच्या 30व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. चाला जाणून घेऊयात कोणाचं पारडं जड आहे?