Collector
मोठी बातमी! इराण पुन्हा पेटणार? नेतान्याहू संतापले… चर्चा फिस्कटल्यास भयंकर घडणार | Collector
मोठी बातमी! इराण पुन्हा पेटणार? नेतान्याहू संतापले… चर्चा फिस्कटल्यास भयंकर घडणार
TV9 Marathi

मोठी बातमी! इराण पुन्हा पेटणार? नेतान्याहू संतापले… चर्चा फिस्कटल्यास भयंकर घडणार

Israel vs Iran : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पुन्हा एकदा आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली. इस्रायलचे लष्करी अभियान अद्याप पूर्ण झालेले नाही असं म्हणत त्यांनी इराणला गंभीर इशारा दिला आहे.

Go to News Site