Collector
नवी मारुती बलेनो फेसलिफ्ट लवकरच होणार लाँच, 6 एअरबॅग्ससह मिळणार जबरदस्त सुरक्षा | Collector
नवी मारुती बलेनो फेसलिफ्ट लवकरच होणार लाँच, 6 एअरबॅग्ससह मिळणार जबरदस्त सुरक्षा
TV9 Marathi

नवी मारुती बलेनो फेसलिफ्ट लवकरच होणार लाँच, 6 एअरबॅग्ससह मिळणार जबरदस्त सुरक्षा

मारुती सुझुकी आपली सर्वाधिक विक्री होणारी प्रीमियम हॅचबॅक 'बलेनो' नवीन रूपात सादर करण्याच्या तयारीत आहे. 2026 मध्ये येणाऱ्या या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्स आणि लूक सुधारण्यासाठी नवीन ग्रिल व हेडलाईट्स दिले जातील.

Go to News Site