Maharashtra News LIVE: मुंबईत दोन दिवस पाणीबाणी; ‘या’ भागातील पुरवठा राहणार बंद | Collector
TV9 Marathi
Maharashtra News LIVE: मुंबईत दोन दिवस पाणीबाणी; ‘या’ भागातील पुरवठा राहणार बंद
Maharashtra News LIVE Updates : मुंबईत दोन दिवस पाणीबाणी असून काही भागातील पाणीपुरवठा 18 तास बंद राहणार आहे. पाच विभागांना याचा फटका बसणार आहे. हे विभाग कोणते, ते जाणून घ्या..