Sunny Deol-Dharmendra : एका मराठमोळ्या अभिनेत्रीवरुन जेव्हा सनी-धर्मेंद्र यांच्यात वाजलेलं, सनीने हट्टाला पेटून गर्लफ्रेंडलाच चित्रपटात घेतलेलं | Collector
TV9 Marathi
Sunny Deol-Dharmendra : एका मराठमोळ्या अभिनेत्रीवरुन जेव्हा सनी-धर्मेंद्र यांच्यात वाजलेलं, सनीने हट्टाला पेटून गर्लफ्रेंडलाच चित्रपटात घेतलेलं
Sunny Deol-Dharmendra : एका मराठमोळ्या अभिनेत्रीवरुन देओल कुटुंबात वाद झालेला. सनी देओलने हट्टाला पेटून गर्लफ्रेंडलाच चित्रपटात घेतलेलं. त्याने पप्पा धर्मेंद्र यांचं अजिबात ऐकलं नव्हतं.