Collector
Ashok Kharat: खरातला मोठा दणका! कोट्यवधींच्या संपत्तीची राखरांगोळी, थेट साम्राज्यालाच मोठा सुरूंग, त्या व्यक्ती सुद्धा यंत्रणांच्या रडारवर | Collector
Ashok Kharat: खरातला मोठा दणका! कोट्यवधींच्या संपत्तीची राखरांगोळी, थेट साम्राज्यालाच मोठा सुरूंग, त्या व्यक्ती सुद्धा यंत्रणांच्या रडारवर
TV9 Marathi

Ashok Kharat: खरातला मोठा दणका! कोट्यवधींच्या संपत्तीची राखरांगोळी, थेट साम्राज्यालाच मोठा सुरूंग, त्या व्यक्ती सुद्धा यंत्रणांच्या रडारवर

Ashok Kharat Case Update: तंत्र-मंत्राचा दावा करणारा भोंदू अशोक खरातचे सर्वच ग्रह फिरले आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण, अनेकांची फसवणूक, धमकी प्रकरणात त्याचा पाय खोलात गेला आहे. कोट्यवधींची जमवलेली माया आता त्याच्या हातातून जाणार आहे.

Go to News Site