Collector
नवे रुळ, ताशी 15 किमीचा वेग, तरीही लोकल कशी घसरली? डोंबिवली अपघाताप्रकरणी मोठी अपडेट समोर | Collector
नवे रुळ, ताशी 15 किमीचा वेग, तरीही लोकल कशी घसरली? डोंबिवली अपघाताप्रकरणी मोठी अपडेट समोर
TV9 Marathi

नवे रुळ, ताशी 15 किमीचा वेग, तरीही लोकल कशी घसरली? डोंबिवली अपघाताप्रकरणी मोठी अपडेट समोर

डोंबिवली स्थानकाजवळ लोकलचे चाक रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेच्या चौकशीसाठी रेल्वे प्रशासनाने ४ वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमली असून तांत्रिक कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Go to News Site